खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आणि पहिल्या दोन वर्षांतच संसदरत्न पुरस्कार पटकावणारे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तो आपल्या मतदारसंघातील मायबाप मतदार बंधू भगिनींना शनिवारी (ता. 20 मार्च) अर्पण केला. आपल्यासारख्या नवख्या खासदाराला पदार्पणातच मानाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
#amolkolhe #sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics